शिवशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उस्तव साजरी

शिवशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उस्तव साजरी

*शिवशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरी*

शेवगाव प्रतिनिधी :-यशवंत पाटेकर

शेवगाव तालुक्यामध्ये क-हेटाकळी गावामध्ये शिवशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे एक थोर समाज प्रबोधनकार लोककवी लेखक व कादंबरीकार होते छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये गाणारे शिवशाहीर आण्णाभाऊ साठे एक समाज सुधारक होते त्यासोबत साहित्यकार, कवी, लेखक, कादंबरीकार, लावणी, पोवाडे, आश्या वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले नामांकित मराठी साहित्यिक म्हणून देखील अण्णाभाऊ साठे यांना ओळखले जाते.आपण जरी अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखत असेल तरी अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव ” तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे” असे आहे. शिवशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सर्वांना विनम्र अभिवादन जयंतीनिमित्त उपस्थिती शफीक सय्यद सरपंच. उपसरपंच विनायक गटकळ. दगडू गटकळ गुरुजी.विष्णू राठोड ग्रा.सदस्य. आकाश पवार. दसरथ ससाने. राजू ससाने. आप्पा ससाने. खंडू ससाने. लखन ससाने.कडू ससाने.अमोल ससाने. असंख्य उपस्थित होती.