मोहन केशव वमन यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.

निधन वार्ता. मोहन केशव वमन यांचे निधन.
चांदा येथील जून्या पिढीतील वारकरी संप्रदायातील मोहन केशव वमन यांचे वयाच्या 94 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा एक मुलगी नातु असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधना बद्दल चांदा अणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे