आज दिवस ३५ वा महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत,
आज दिवस ३५ वा
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत,
सर्व कृषी अभियांत्रिकी चे महाविद्यालये ठप्प आहेत,
कित्येक जणांच्या प्रकृती खालावल्या आहेत ,
मानसिक नैराश्य आले आहे,
तरीही अजून शासनाकडून पाहिजे ती दखल घेतली जात नाही.
म्हणूनच आज आंदोलनकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने आपल्या मागन्यांविषयीचे पत्र मा. राष्ट्रपती , मा. पंतप्रधान , मा. राज्यपाल , मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्री यांना लिहिले ,
आता तरी आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी याचना केली आहे.