कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन फॉउंडेशन तर्फे मानसिक आरोग्य या विषयावर समुपदेशन कार्यकर्ता क्षमता बांधणी कार्यशाळा यांचे उद्घाटन करण्यात आले.

कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन फॉउंडेशन तर्फे मानसिक आरोग्य या विषयावर समुपदेशन कार्यकर्ता क्षमता बांधणी कार्यशाळा यांचे उद्घाटन करण्यात आले.

कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन फॉउंडेशन तर्फे मानसिक आरोग्य या विषयावर समुपदेशन कार्यकर्ता क्षमता बांधणी कार्यशाळा यांचे उद्घाटन करण्यात आले.

Bps news network...

नागपूर- कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन नवी दिल्ली द्वारे आमदार निवास येथे मानसिक आरोग्य या विषयावर समुपदेशन कार्यकर्ता क्षमता बांधिनी कार्यशाळेचे दोन दिवसीय उदघाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या प्रसंगी नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव जयदीप पांडे, यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले .

यावेळी बाल कल्याण समिती अध्यक्ष छाया राऊत, सदस्य शुलुकर सर, प्रियका मॅडम यांची उपस्थिती होती . कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन नवी दिल्लीचे डॉ के. सी. जॉर्ज यांची प्रमुख उपस्थित होती. 

 या कार्यशाळे अंतर्गत उद्घाटक यांनी मानसिक आरोग्य व विधी सेवा प्राधिकरण कडून सुरू असलेल्या योजना बद्दल माहिती दिली व अशा कार्यक्रमाची आवश्यकता आहे असे मनोगत व्यक्त केले. बाल कल्याण समिती च्या छाया राऊत यांनी बाल दुर्वयव्हार ह्या विषयावर बाल कल्याण समिती चे कार्य व जबाबदारी बद्दल मार्गदर्शन देण्यात आले . या दोन दिवसीय कार्यशाळा अंतर्गत बाल दुर्वयव्हार ही सामजिक बांधिलकी म्हणून कायद्याची जनजागृती गाव पातळीवर करावी. तसेच सामाजिक कार्यकर्ता यांनी स्वतः पुढाकार घेऊन अशा विषयावर जनजागृती करून व मागदर्शन करावे जेणेकरून ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांवर ह्या उपक्रमातून मानसिक बदल होऊन त्यांचे जीवन जगणे सोयीस्कर होईल.

या कार्यक्रमाचे प्रासताविक कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन च्या स्टेट मॅनेजर हेमंती कुमार यांनी केले. या कार्यशाळेला सहकारी 17 जील्हातील जिल्हा समन्वयक व सपोर्ट पर्सन यांची उपस्थित होती या कार्यशाळच्या यशस्वी करण्या करीता दीक्षा यादव, शितल पाटील, राणी कळमकर, बंडू आंबटकर , रंजीता तराळे , ममता सयाम, जया शेंडे, यांनी मोलाचे कार्य केले असून या कार्यक्रम चे आभार प्रदर्शन महिमा बहुउद्देशीय सामाजिक संस्था चे अध्यक्षा शितल पाटील यांनी केले . तसेच सदर कार्यक्रम शांततेने पार पाडण्यात आले.