चाईल्ड करिअर स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त योग शिबिर संपन्न.

चाईल्ड करिअर स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त योग शिबिर संपन्न.

चाईल्ड करिअर स्कूल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त योग शिबिर संपन्न

 

नेवासा तालुक्यातील सलबतपूर येथील चाईल्ड करिअर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे औचित्य साधून आरोग्य साक्षर अभियानांतर्गत मुलांचे आरोग्य, ध्यान, सूर्यनमस्कार व आहार या विषयावर योग शिक्षक व आरोग्य सल्लागार श्री . सूनीलजी दगडे यांचे व्याख्यान व प्रात्यक्षिके आयोजित केली होती. सूनिलजी दगडे यांनी योग ,आहार व आरोग्य या विषयावर मुलांना माहिती दिली. प्रा. संजय गरूटे यांनी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त चरित्र विषद केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.श्री .भानुदास वाघ हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे हे होते .कार्यक्रम यशस्वितेसठी संदीप खाटीक, संजय गरूटे,अभिजित अरगडे,अमोल इंगळे, सहरुख सय्यद ,विजय खाटीक, श्रीमती छाया सातपुते, श्रीमती कुमावत मॅडम, अकोलकर मॅडम, रेणुका गोरे,स्वाती गायकवाड,यांनी परिश्रम घेतले

.