जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान नगर( तेलकुडगाव )येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर (तेलकुडगाव) शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*
आज *हनुमाननगर शाळेत 77 वा स्वातंत्र्य दिन* साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास *प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बाबासाहेब विठ्ठल काळे*, तसेच *अध्यक्ष म्हणून श्री. काकासाहेब काळे पा.(माजी सरपंच)* लाभले. *श्री. बबनराव काळे पा., भानुदास गटकळ पा. राजेंद्र गटकळ पा. श्री. हरिभाऊ गायकवाड पा.,श्री. सचिन काळे पा.* मान्यवर म्हणून उपस्थित होते. शाळेतील *उपक्रमाबद्दल श्रीम. हंडाळ मॅडम* यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या शैलीत *भाषणे* करून उपस्थित लोकांना मंत्रमुग्ध केले. तसेच *देशभक्तीपर गीते* विद्यार्थ्यांनी सादर केले. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून मुलांनी *इयत्ता 3 री मधील Who Are You? चे स्क्रिप्ट* सादर केले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले *श्री. बाबासाहेब काळे यांनी आपल्या आईच्या स्मृती प्रीत्यर्थ शाळेस डायस* भेट दिला. तसेच *उपस्थित मान्यवरांनी शाळेस ५१००० ₹ वर्गणी* दिली.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. लक्ष्मण काळे पा., उपाध्यक्ष श्री.ज्ञानदेव काळे पा. व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माजी अध्यक्ष श्री. मच्छिंद्र घोडेचोर, श्री. दीपक काळे पा., श्री. रामचंद्र काळे, श्री. अशोक शिंगटे पा., श्री. दीपक घाडगे पा., श्री. विजय गायकवाड, श्री. काकासाहेब काळे, श्री. राम शिंगटे, श्री. संदीप कोकरे, श्री. प्रदिप काळे, श्री. देविदास कदम, श्री. संदीप काळे, श्री. सोपान गटकळ, श्री. सुभाष माने, श्री. दत्तात्रय काळे, श्री. शरद राजगुरू, श्री. देविदास गायकवाड, श्री. नागनाथ नवघरे, श्री. अनंत भांडवलकर , श्री. सुनिल सरोदे, श्री. सुरेश सरोदे आदींचे सहकार्य लाभले.
शेवटी *श्री. रविराज चौरे सर यांनी आभार* मानले. व श्री.गोरख सरोदे यांनी सर्व विद्यार्थी व पालक यांना कार्यक्रमानिमित्त गोड जेवण दिले
.