शिवसेना रुग्णसेवा मदत कक्ष व श्रीकांत शिंदे वैद्यकीय कक्ष या संस्थेच्या पाचव्या वर्धमान दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृह नरिमन पॉइंट मुंबई येथे गरिब रुग्णांना...
शिवसेना रुग्णसेवा मदत कक्ष व श्रीकांत शिंदे वैद्यकीय कक्ष या संस्थेच्या पाचव्या वर्धमान दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृह नरिमन पॉइंट मुंबई येथे गरिब रुग्णांना चार कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळून दिल्याबद्दल नागेबाबा प्रतिष्ठानला सन्मान चिन्ह देवून पुरस्कृत करण्यात आले.
मुंबई :- शिवसेना रुग्णसेवा मदत कक्ष व श्रीकांत शिंदे वैद्यकीय कक्ष या संस्थेच्या पाचव्या वर्धमान दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृह नरिमन पॉइंट मुंबई येथे गरिब रुग्णांना चार कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळून दिल्याबद्दल नागेबाबा प्रतिष्ठानला सन्मान चिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले. राज्यातील गोरगरीब निर्धन रुग्णाच्या मदतीला धावून जाणारे नागेबाबा प्रतिष्ठानचे आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड यांनी नागेबाबा मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन आदरणीय श्री कडू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक रुग्णांना कॅन्सर डायलेसिस किडनी ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट लहान मुलांच्या महिलांचे कॅन्सर गर्भशाहीच्या पिशवीचे ऑपरेशन कोणत्याही प्रकारचा आजार असो त्या पेशंटला सर्व माहिती देऊन कागदपत्राची पूर्तता करून योग्य हॉस्पिटलची निवड करून त्याचा आजार बरा कसा होईल त्याला आर्थिक मदत कशी मिळेल याचे पूर्ण मार्गदर्शन करून स्वतःला बरोबर जाऊन आतापर्यंत श्री गायकवाड यांनी कडू भाऊंच्या मार्गदर्शनाखाली चार कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळून दिली आहे त्यांना आत्तापर्यंत विविध राज्यासह 250 पुरस्कार मिळाले आहेत आत्ताच वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली वैद्यकीय सेवा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता गुरुवार एक डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता हा सन्मान सोहळा यशवंतराव चव्हाण सभागृह सेंटर नरिमन पॉईंट मुंबई येथे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे श्रीरामपूर येथील गुलाम गौस वय दहा वर्ष याचा घराच्या वरती इलेक्ट्रिक तारेला पतंग पोचला त्याने एका गजाने पतंग काढत असताना त्याला शॉक पासून हात व पाय निकामी झाले त्या कुटुंबांनी आकस्मित तीन-चार लाख रुपये खर्च करून त्या मुलाचा एक हात व एक पाय निकामी झाला होता परंतु त्या मुलाची अपेक्षा एक पाय आणि एक हात कृत्रिम पद्धतीने पासून मिळावा यासाठी त्या कुटुंबांनी नागेबाबा मध्ये श्रीरामपूर शाखेमध्ये आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड यांच्याकडे आपली व्यथा मांडली श्री गायकवाड यांनी त्वरित मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख आदरणीय श्री मंगेश चिमटे साहेब संपर्क साधून त्वरित हा मुलगा व कुटुंबीय मुख्यमंत्री सहायता निधीच्या सातव्या माळ्यावर घेऊन सर्वांनी मदत कक्षाचे प्रमुख चिवटे साहेब व त्यांचे ऑफिस स्टॉप यांनी दखल घेऊन मी स्वतः मुख्यमंत्री डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांनी मार्गी लावला व या मुलाची सर्व शिक्षणाची जबाबदारी डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी उचलले आहे या कठीण प्रसंगातून शिंदे कुटुंबीयांनी खूप मोठे जबाबदारी स्वीकारून तात्पुरत्या स्वरूपात या मुलासाठी दोन लाख रुपयांचा धनादेश पाचव्या वर्धापन दिनानिमित्त च्या कार्यक्रमात प्रधान करण्यात आला यावेळी पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील माजी राज्यपाल त्रिपुरा बिहार मंत्री नामदार उदय सामंत शंभूराजे देसाई मंत्री नामदार दादा भुसे साहेब मंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब संदिपान भुमरे मंत्री नामदार केसरकर साहेब सहकार मंत्री नामदार अतुल सावे तसेच प्रसन्ना जोशी कार्यकारी संपादक साम मराठी निलेश खरे मुख्य संपादक झी २४ तास आमदार शहाजी बापू पाटील ब्रँड अँबेसिडर शिवसेना मदत कक्ष मंदार पारकर अध्यक्ष मंत्रालय विधिमंडळ पत्रकार संघ विनोद जगदाळे अध्यक्ष टीव्ही जर्नलिस्ट असोशियन ठाणे जिल्हा शिवसेनाप्रमुख नरेश मस्के त्याचप्रमाणे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील डॉक्टर तात्याराव लहाने डॉक्टर एसटी टाकसाळे डॉक्टर विजय सुरासे डॉक्टर संजय ओक संतोष आंधळे संदीप आचार्य विशाल बडे यांच्या उपस्थितीत गुलाम गौस व या मुलाचे आजोबा अफजल कुरेशी आरोग्यमित्र सुभाष गायकवाड नागेबाबा प्रतिष्ठान गणेश सोनवणे रुग्णमित्र यांच्या समवेत दोन लाख रुपयांचा चेक प्रदान करण्यात आला यावेळी नागेबाबा प्रतिष्ठानचे आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये आमदार राम शिंदे कॅबिनेट मंत्री सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदास आठवले व आदिवासींचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश नागपूरे नरेश मस्के,, सुयोग दादा माने त्याचप्रमाणे नरेश मोरे,, शिर्डी मतदारसंघांचे खासदार सदाशिवराव लोखंडे,, संध्या भंडारी इ.नामाकित मंडळी उपस्थित होती.
I am a retired as Craft Instructor from Govt. I. T. I. Shrirampur, state government Employed. Now Reporter of BPS Live news Shrirampur, Ahmednagar, Maharashtra since Dec. 2021.