मंत्री गडाख व त्यांचा मुलगा उदयन यांना मारण्याचा कट उघडकीस करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल.

सदर व्हायरल क्लिप मुळे राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे.