मुळा धरणावरील गायब झाली मोठी बोट तसेच चौकशी समितीचौकशीस करण्यास येणार असल्याने फायबर होडीची व्यवस्था व भंगार पत्रे केले गोळा
मुळा धरण येथे झालेल्या बोट चोरी प्रकरणी चौकशी समितीचौकशीस येनार असल्याने येथील अधिकाऱ्याने मजुराच्या सहाय्याने केले येथे च भंगार जमा चौकशी समितीला दाखवण्याकरीता भंगार जमा केले तसेच एका छोट्या नावे ची व्यवस्था करण्यात येत असल्याचे अधिकृत गुप्त सुत्रांकडून समजते तसेच चौकशि समितीची दिशाभूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही सदरच्या बोटीची श्री आंधळे यांनी विल्हेवाट लावलेचे खात्री शिरवृत्त आहे मात्र हया विल्हेवाट लावलेल्या बोटीऐवजी श्री आंधळे हे चौकशी समीती स फायबरची बोट दाखवण्याची शक्यता असून तशी तरतूद या ठीकाणी केली असल्याचे समजते श्री आंधळे हे अजुन २४ . दिवसाने सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर श्री आंधळे यांनी केलेल्या अ नियमितता केल्याची दहा महीण्यापासूनचे रोखलेले पगार इत्यादी बाबींची चौकशी होनार का ? श्री आंधळे यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभातून याची भरपाहीहोनार का ? असा संतप्त सवाल रोजंदारी मजुरांकडून होत आहे .