जिल्हापरिषद बांधकाम समितीचे सभापती श्री. बाबा दिघे यांची अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या संचालक पदी निवड:-

जिल्हापरिषद बांधकाम समितीचे सभापती श्री. बाबा दिघे यांची अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या संचालक पदी निवड:-

BPS Live News, Ahmednagar..... Prakash Nikale... Reporter Shrirampur. जिल्हापरिषद बांधकाम समितीचे सभापती श्री. बाबा दिघे यांची अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या संचालक पदी निवड झाल्या बद्दल जेष्ठ नगरसेवक मुक्तारभाई शहा तालुका पंचायत समिती उपसभापती  तोरणे सर, दत्तनगर ग्रामपंचायत सरपंच सुनिलभाऊ शिरसाठ, सदस्य सुनिल जगताप सर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, उबाळे सर आणि रामचंद्र थोरात, किशोर थोरात, कारभारी थोरात जेष्ठ नागरिक उक्कलगाव,, तर डि पाॅल इंग्लिश मेडियम स्कूलचे पवार सर, अल्पसंख्यांक काॅंग्रस जिल्हा सचिव दिपक कदम, निकाळे सर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समाजसेवक, लाडके नेते श्री बाबा दिघे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करुन गौरवण्यात येत आहे. काही क्षणचित्रे....... BPS Live News, Ahmednagar..... Prakash Nikale... Reporter Shrirampur.