चिदंबर महास्वामी जन्मोत्सव, श्रीकृष्ण लीला चरित्र , श्री गुरु स्वामी समर्थ मठ, उंडे वस्ती ,बारागाव नांदूर रोड, राहुरी

चिदंबर महास्वामी जन्मोत्सव, श्रीकृष्ण लीला चरित्र  , श्री गुरु स्वामी समर्थ मठ, उंडे वस्ती ,बारागाव नांदूर रोड, राहुरी

चिदंबर महास्वामी जन्मोत्सव व श्रीकृष्ण लीला चरित्र हा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ मठ मुंडे वस्ती बारागाव नांदूर रोड येथे होणार असून

दिनांक 3 नोव्हेंबर 2025 ते 10 नोव्हेंबर 2025 या रोजी होणारा असून तरी सर्व भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी राहुरी चितांबर सेवा समिती यांच्या वतीने विनंती करीत आहोत

कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे - या कार्यक्रमासाठी ह भ प डॉ कल्पेश महाराज भागवतपी  ( पी एच डी संस्कृत ) सद्गुरु बाबा महाराज भागवत संजीवनी समाधी संस्थान  , श्री क्षेत्र देवपूर  ( सिन्नर ) यांच्या उपस्थिती या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा  ही विनंती

टिप -   कथेनंतर दररोज सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी महाआरती व महाप्रसाद होईल