कर्हे टाकळी गावातील आरो फिल्टर दुरुस्त करा शिवसंग्राम पक्ष व वंचित बहुजन आघाडीची मागणी

कर्हे टाकळी गावातील आरो फिल्टर दुरुस्त करा शिवसंग्राम पक्ष व वंचित बहुजन आघाडीची मागणी

क-हेटाकळी गावातील आरो फिल्टर दुरुस्त करा शिवसंग्राम वंचित बहुजन आघाडीची मागणी.

शेवगाव प्रतिनिधी - यशवंत पाटेकर 

शेवगाव तालुक्यामध्ये क-हेटाकळी गावातील दोन-तीन महिन्यापासून आरो फिल्टर बंद पडला आहे तरी याच्याकडे ग्रामपंचायत ने दुर्लक्ष केले आहे गावातील नागरिकांना बाहेरगावी जाऊन आरो फिल्टर चे पाणी आणावे लागत आहे गावात आरो फिल्टर आहे पण ते बंद असल्यामुळे गावातील नागरिकांना ताण सहन करावा लागत आहे आरो फिल्टर बंद असल्यामुळे गावातील नागरिकांना पाणी पिण्यासाठी फिल्टर चालू नसल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे उन्हाळा लागल्यामुळे थंड पाणी नागरिकांना व फिल्टर पाणी मिळावे याकरता शिवसंग्राम पक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी ग्रामपंचायत क-हेटाकळी ग्रामसेवक जगधने भाऊसाहेब यांना निवेदन दिले आरो फिल्टर दुरुस्त करावा दी.10/3/2023 रोजी पर्यंत करावा अन्यथा दी.13/3/2023 रोजी विकास गटकळ. गौतम दाभाडे. दीपक ससाने. विनोद पटेकर. राजू ससाने. पांडुरंग माळी. लक्ष्मण पंडितराव गायके. प्रवीण ससाने. सुरज केळकर. दीपक ठोकळ. अरुण गव्हाणे. प्रमोद झिरपे. रवींद्र भागवत. शुभम अंधारे. पंकज गायके. बाळू बोरुडे. संभाजी थोरात. शुभम लेंडाळ. शेराजमोहम्मद अ:हमीद. लायक सय्यद. बाळासाहेब काळे. अक्षय गायके. किशोर काटे. प्रेम घोरपडे. संभा सूर्यवंशी. राहुल पवार. सागर ससाने. पांडुरंग ससाने. अरबाज रियाज पठाण. महेश गटकळ. ग्रामपंचायत समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील.