राज्यात उष्णतेचा कहर, अहील्यांनगरसह दहा जिल्ह्यात पुढील काही दिवस यलो अलर्ट : पारा ४१ ते ४५ अंश सेल्सिअस च्यां पुढे.

     राज्यात उष्णतेने कहर केला असून, पुढील एक हप्त्या पर्यंत राज्यात तापमानाचा पारा वाढता असल्यामुळे, येत्या ५ दिवसात अती उष्ण व दमट हवामान असणार असून हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे, तसेच १० जील्हांना सतर्कतेचा इशारा वर्तवण्यात आला आहे.

     अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, बीड, नांदेड, अकोला, हिंगोली, परभणी, जालना, तसेच छत्रपती संभाजीनगर, या जिल्ह्यांना उष्णतेचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात उष्णतेचा पारा ४१ ते ४५ अंश सेल्सिअस च्यां पुढे गेला आहे.