*राष्ट्रीय वादी काँग्रेस पार्टी चा 23 वा वर्धापन दिवस साजरा*
BPS Live news N-Delhi
*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चा 23 वा वर्धापन दिन साजरा*
BPS LIVENEWS राष्ट्रीय न्यूज चैनल N- Delhi नागपूर :-मौदा तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा द्वारे आयोजित राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या 23व्या वर्धापन दीना निमित्य श्री कृष्णा मंदिर परिसर मौदा या ठिकानी जिल्हा अध्यक्ष शिवराज (बाबा )गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण, आरोग्य तपासनी, नेत्र तपासनी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करून जेष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात आले. या ठिकानी 200 लोकांनी स्वतःच्या आरोग्याची तपासनी करुण घेतली.170 लोकांनी डोळ्याची तपासनी करुण या शिबिराचा लाभ घेतला तसेच 37 लोकांनी रक्तदान करुन रक्ताची गरज असलेल्या लोकांना मदत करुण आपले बहुमूल्य योगदान दिले.
या कार्यक्रम चे आयोजन तालुका अध्यक्ष आशिष पाटील, युवक अध्यक्ष शाम वाडीभस्मे, महिला अध्य्क्ष शांताताई खांडेकर, सेवादल अध्यक्ष राजेश दादूरे,कामगार सेल अध्यक्ष पांडुरंग राघोर्थे, शहर कार्या अध्यक्ष किसन शेंडे यांनी केले होते या कार्यक्रमात, राजेश सोनकुसरे, राजेश राकढे, संगीता जैवनजाळकर, मीनाक्षी विजय पांडे क़ावले डॉ गोट्टीपाटी,रितेश फुलबांधे, संजू पशरकर, सागर उमप, मितेश निमकर असे अनेक राष्ट्रवादी चे कर्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.