आज दि. २२.१ .२०२२ रोजी राहुरी तालुक्यातील धर्मडी गेस्ट हाऊस येथे समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या प्रमुख मागण्या निमित्त मिटींग आयोजीत केली होती

1

1 / 1

1.

आज दि .२२.१.२०२२ रोजी राहुरी तालुक्यातील धर्मडी गेस्ट हाऊस येथे समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या वतिने यांच्या प्रमुख तिन मागण्याकरीता मिटींग आयोजित करण्यात आली यातील प्रमुख पाहुने मा.ओंकार खेवरे. जिल्हा परिषद सदस्य मा . धनराज गाडे भास्करराव गाडे जि.प. सदस्य आरोग्य विभाग. राहुल भूजाडी .समुदाय आरोग्य अधिकारी अहमदनगर जिल्हाध्यक्ष डॉ.शैलेश पवार. सचिव अक्षय पठारे . राहुरी ता. अध्यक्ष डॉ. तुषार करंडे उपाध्यक्ष डॉ. महेश आढाव प्रतिनिधी डॉ.अक्षय अनाप तसेच इतर कार्यकर्ते डॉक्टर मॅडम व जेष्ठ BPS Live NEWS चे आर आर जाधव सह उपस्थीत होते यांच्या प्रमुख तीन मागण्या १ ) कोविड भत्ता मिळणे बाबत २) वार्षीक ५% पगारवाढ मिळावा ३ ) पगार वेळेवर व्हावा राहुरी तालुक्यातील जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांचे तीन माहिण्यापासून पगार नाही तो पगार सुदधा त्वरीत मिळावा या मागण्या या प्रमुख पाहुण्या मार्फत या अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठवल्या आहेत तसेच लवकरच या अधिकाऱ्यांच्या मागण्या माण्य होतील असे आश्वासन या प्रमुख पाहुण्यांनी सांगितले .