काटोल येथे आमदार संतोष बांगर याचां पुतळ्याचे दहन*

काटोल:- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या आमदार संतोष बांगर च्या पुतळ्याचे काटोलात केले दहन संतोष बांगर च्या पुतळ्याला.जोडे चपलाचा मार देवून निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करून भर चौकात बांगर चा पुतळा जाळण्यात आला.काटोल पोलिसात केली बांगर च्या विरोधात तक्रार दाखल
महाराष्ट्राच्या ग्रुहमंत्राना व पोलीस महासंचालकाना बांगर ला  तात्काळ अटक करण्यासाठी दिले निवेदन.

संतोष बांगर चा राजीनामा घेवुन महामानवाच्या घराण्यावर खोटा आरोप करून देशाचा व आंबेडकरी समाजाचा अपमान केल्याबद्दल देषद्रोहाचा गुन्हा दाखल करून सेक्युलर असल्याचे मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सिद्ध करावे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व न प काटोल चे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांची मागणी.

आंदोलन करतेवेळी काटोल शहर अध्यक्ष सुधाकर कावळे ,जेष्ठ नेते सुरेश देशभ्रतार रामराव पाटील तुकाराम देशभ्रतार मनिष रामटेके ,तालुक्याचे नेते श्रीकांत गौरखेडे महिला आघाडीच्या नेत्या सुजाता डबरासे, काटोल महिला आघाडीच्या अध्यक्षा मिना पाटील, अमोल चौधरी चौधरी ,अशोकराव बागडे ,रूपेश बोरकर लिलाधर रामटेके.गौतम बागडे ,सिद्धार्थ कुकडे ,हिरालाल लोखंडे, शामराव फाळके ,संदीप उईके ,लिलाधर रामटेके, अरुण तागडे, अशोक वानखेडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.