भारतीय जनता युवा मोर्चा तफै निषेध आंदोलन करण्यात आले खापखेडा*

भारतीय जनता युवा मोर्चा तफै निषेध आंदोलन करण्यात आले खापखेडा*

*भारतीय जनता युवा मोर्चा तफै निषेध आंदोलन करण्यात आले खापखेडा*                                                                   बी.पी.एस लाईव्ह न्यूज नेटवर्क                                      नागपूर:-दिली च्या मुख्यमंत्री *गिरगिट केजरीवाल* यांनी जाणीवपूर्वक *हिंदू देवाच्या अपमान* केला त्यामुळे हिंदू लोकांचा भावना दुःखावल्या गेल्या म्हणून त्या निषेर्धात महाराष्ट्र चे प्रदेश अध्यक्ष व माजी ऊर्जामंत्री मा.श्री चंद्रशेखर जी बावनकुळे व डॉ. राजीवजी पोतदार यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि युवामोर्चा जिल्हा अध्यक्ष आदर्श पटले आणि युवामोर्चा सावनेर तालुका महामंत्री आशिष फुटाणे यांचा नेतृत्त्वात भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आज *दि. 03.11.22 ला साय.4 वा रेल्वे चौकी खापरखेडा* येथे *निषेध आंदोलन* करण्यात आले तरही या आंदोलनाच नियोजन प्रफुल बागडे, जय तिवारी आणि निलेश कंगाली यांनी केले या आंदोलनाला प्रामुख्याने उपास्थित म्हणून वरिष्ठ नेते रमेश जैन, चंद्रशेखर पानतावणे, श्यमराव सरोदे, राजेश गायकवाड, नितीन गोस्वामी, गिरधारी शर्मा, बालाजी हांडे, लक्ष्मण कडसे,रामप्रदीप गुप्ता, सागर अदिरवार,बाळू पाठरामे, अरविंद चिकंकर, सचिन नागरकर, अनिल छानेकर, विरेन भारद्वाज, मोहन सातंगे, हेमंत महल्ले, वेदांत गायकवाड, प्रणय कुंभारे, तुलसी शाऊ, नीता जालंधर, सिंघम बाई उपास्थित होते आणि युवा करकर्ते म्हणून विवेक लिल्लारे, अमित रंगारी, तुषार कडू, पुष्पक बलापुरे, आकाश कुभरे, चिकू कोहळे, प्रज्वल उके, तरुण मित्तल,आनंद भगत, सुनील बागडे, पियूष येडमे, विवेश कापसे, सुधीर बागडे सनम भालावी, उज्वल पाटील,मोहित कोहळे, सौरभ रंगारी इत्यादी उपास्थित होते