राहुरी तालुक्यासह अहमदनगर जिल्हयाला वरदान ठरलेल्या मुळाडॅम धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य श्री धनराज शिवाजीराजे गाडे पा. यांनी शासनाकडे तक्रारी केल्या आहेत

राहुरी तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळाडॅम धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य श्री धनराज शिवाजीराजे गाडे पा. यांनी शासनाकडे तक्रारी केल्या आहेत मुळा धरणाकडे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांचे दुर्लक्ष असल्याने उपअभियंता श्री अण्णासाहेब आंधळे यांनी मनमानीपणे कामे केली आहेत मुळा धरणावर जे पथदिवे बसवण्यात आले आहेत यातील ६० % दिवे बंद आहेत तर काही खांबावर घरघुती ९ वॅटचे बल्ब बसवण्यात आले आहे धरणावर २२ सिसिटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे आज रोजी एकही कॅमेरा चालु नाही धरणाच्या संरक्षण कठडेचे काम निकृष्ठ दर्जेचे झाले आहे तर श्री आंधळे यांनी येथील जुने भंगार व जिल्हा परीषदेची शंकरानामक बोट परस्पर विकली आहे धरणावर रोजंदारीने काम करणाऱ्या मजुराचे भविष्य धोक्यात आहे गेली दहा महिने पासून मजुरांना पगार नाही त्यांचे मस्टर नाही वेतन चिठया नाही हे मजुर कामावर असलेचे कोणतेही ओळखपत्र लिखित पूरावे नाही त्यांचे PF सूरक्षा विमा कवच नाही याबाबत शासनाकडे पाठ पूरावा करण्याचेही श्री धनराज गाडे पा. यांनी पत्रकारांशि बोलतांना सांगितले आहे .