सक्तीचे कोविड लसिकरण करू नये यासाठी प्रहार ' वंचित. वकिल यांचे मार्फत तहसिल मार्फत जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन

आज दि .१२. जानेवारी र०२१ रोजी अॅड भाऊसाहेब धर्माजी पवार राहुरी कोर्ट यांचे लेटर हेड वर प्रहार जनशक्ती. वंचित बहुजन आघाडी.आरपीआय. तसेच इतर सामाजिक संस्थेच्या मार्फत देशात कुठेही सक्तीचे कोविड लसिकरण करू नये यासाठी राहुरीचे तहसिलदार श्री शेख साहेब यांचे मार्फत जिल्हा अधिकारी साहेबांना शासनाकडे प्रत पाठवण्यात यावी तसेच सर्वसामाजिक संस्थेमार्फत शासनास सक्तीचे लसिकरण करू नये यासाठी पिंटू नाना साळवे. प्रहारचे सुरेश लांबे व जिल्हाध्यक्ष साहेब ) सचिन साळवे तसेच इतर कार्यकर्ते यावेळी राहुरी येथे तहसिल कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी हजर होते .