प्राजक्त तनपुरे यांच्यावरील सुरू असलेला ईडी प्रकरणाचा न्यायालयीन लढ्याचा निकाल न्यायालयाने दिला प्राजक्त तनपुरे यांच्या बाजूने*
*प्राजक्त तनपुरे यांच्यावरील सुरू असलेला ईडी प्रकरणाचा न्यायालयीन लढ्याचा निकाल न्यायालयाने दिला प्राजक्त तनपुरे यांच्या बाजूने*

*राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी ईडीच्या लागलेल्या निकालामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे*
माननीय प्राजक्त दादा तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कोर्टाचा निर्णय हाती मिळत च तनपुरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राहुरी शहरातील शनी चौक येथे फटाकडे वाजवून व पेढे वाटले यावेळी
राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मोरे सर ,नगरसेवकआरिफ शेख ,नंदू तनपुरे ,बबनराव गुलदगड ,उपनगराध्यक्ष सातभाई ,भिकू शेठ भुजाडे ,बाळासाहेब उंडे ,दादू भाऊ साळवे, दीपक साळवे,निलेश जगधने,पवन उमरवाल,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
राहुरी तालुका प्रतिनिधी डॉ देवेंद्र शिंदे








