लोणी खुर्द येथील बेकायदेशीर अतिक्रमण हटवा.
लोणी खुर्द येथील बेकायदेशीर अतिक्रमण हटवा.
सविस्तर_लोणी खुर्द ग्रामंचायत हद्दीतील नेहरूनगर परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणं व इतर नागरी समस्या बाबत ग्रामपंचायत लोणी खुर्द यांना निवेदन देऊन सरपंच जनार्दन घोगरे तसेच ग्रामसेवक गणेश दुधाळे, अरुण वाघ यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली, तेव्हा ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरच योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले, यावेळी जयश्री वाकचौरे, सागर राक्षे, परवेझ पठाण, विकी बनसोडे, हर्षल गायकवाद, संजय काळे, सामाजिक कार्यकर्ते_प्रसाद घोगरे उपस्थित होते.