राहुरी तालुक्यातील डिग्रस गाव येथील जायबा महाराज यात्रा नियोजन बैठक संपन्न
राहुरी तालुक्यातील दिग्रस गावातील जायबा महाराज देवस्थान याची यात्रा उत्सव समिती स्थापन करण्यात आली
राहुरी ता प्रती - देवेंद्र शिंदे
ही यात्रा गुढीपाडव्याच्या दिवशी असते केली जाते त्या पार्श्वभूमीवर यात्रेचे नियोजन करण्यासाठी सर्व गावातील युवक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक , मान्यवर उपस्थित होते
बैठकीत नारळ वाढवून यात्रेच्या कार्याला सुरुवात करण्यात आली उपसरपंच रावसाहेब पवार जालिंदर बेलेकर सचिन भिंगारदे कुंडलिक गावडे प्रकाश तारडे यांच्या नियोजनाखाली बैठक पार पडली व बैठकीचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमोडे होते बैठकीमध्ये रस्त्यांची डाग डुजी करणे रस्त्यावर असणाऱ्या अडथळे दूर करणे रस्त्यावर पथदिवे लावणे ,रस्ते स्वच्छ करणे ,जयतुबा महाराज मंदिर,मारुती मंदिर,' जायबा महाराज मंदिर मंदिरावरती विद्युत रोषणाई करण्याचे ठरविले
दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये महिला व पुरुष याकरिता दर्शनासाठी दोन रांगा करण्याचे ठरविले गेले , रहाट पाळण्याचे एका बाजूला व्यवस्था करण्यात येईल
यावेळी केशव बेलेकरअनिल शिंदे अशोक बेलकरबाळकृष्ण गावडे शिवाजी झिने ,पत्रकार राजेंद्र पवारसुभाष बेलेकर राजू बेलेकर उमेश पवार गोरख देशमुखबापूसाहेब गिरगुणे चंद्रकांत टेकेमोहन काळे असिफ पठाण मन्सूर पठाण अमोल बेलेकर संदीप कोकाटेअनिस सय्यद तानाजी पवार इत्यादी सदस्य उपस्थित होते








