जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद येथे उपस्थितीत गणवेशाचे वाटप.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद तालुका नेवासा येथे शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य जावेद इनामदार. रमेश बनकर, संदीप केदारी, मा. सरपंच राजू महानोर, राहुल भुजबळ, छबु वैरागर, बंडू वैरागर, शिमोन केदारी, मुख्याध्यापिका सविता आव्हाड मॅडम, सविता दरंदले, संतोष निमसे सर सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.