आज दि. २४.१.२०२२ रोजी ता. राहुरी कृषी विद्यापीठ येथील SBI बँक शाखेत गोरगरीब विदयार्थाचे शाळेसाठी लागनारे बँक खाते O बॅलेंन्स वर उघडणेबाबत
1.
आज दि. २४.१.२०२२ रोजी म.फु.कृ. विद्यापीठ राहुरी येथील शालेय विदयार्थ्यांना लागनारे बँक अकाऊंट O बॅलेंन्सवर खोलण्यात यावे व विदयार्थ्यांची अडचण होऊ नये यासाठी आपले मानव अधिकार चे राहुरी ता. अध्यक्ष श्री दिपक मकासरे व जेष्ठ पत्रकार BPS NEWS चे अहमदनगर संघटक आर आर जाधव सह विध्यार्थी १) सिद्धार्थ सचिन पवार २) आदीत्य आशोक पवार यांचे सह येथील ब्रँचमॅनेजर श्री जनार्धन बोंतले सर शाखा विद्यापीठ यांचेकडे निवेदन देण्यात आले व श्री बोंतले सरांनी पन विदयार्थ्यांची अडचन होनार नही असे आश्वासन दिले.