राहुरी पोलिस स्टेशनला प्रलंबीत असलेला दारू बदीचा १५१ गुन्ह्यातील प्रलंबीत साठा रक्कम रु.५.८४.३७१मा.प्रथम वर्ग न्यायालय यांच्या आदेशाने नाश करण्यात आला.

राहुरी पोलिस स्टेशनला प्रलंबीत असलेला दारू बदीचा १५१ गुन्ह्यातील प्रलंबीत साठा रक्कम रु.५.८४.३७१मा.प्रथम वर्ग न्यायालय यांच्या आदेशाने नाश करण्यात आला.

आज दि.२४.०३/२०२२ रोजी राहुरी पोलीस स्टेशनला प्रलंबीत असलेला दारूबंदीचा १५१ गुन्ह्यातील दारू साठा रक्कम रुपये ५.८४.३७१ एवढी किंम्मत असलेला दारू साठा मा.प्रथम वर्ग न्यायलय राहुरी यांच्या आदेशाने नाश करण्यात आला.

यावेळी उत्पादन शुल्क अधिकारी श्री कोल्हे व राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांच्या मार्ग दर्शनाखाली पो.हे.कॉ.डोळस.पो.कॉ. अजिनाथ पाखरे.पोलीस.तनपुरे. व इतर अंमलदार यांच्या सहाय्याने हा सर्व जप्त मुद्देमाला चा नाश करण्यात आला राहुरीला अतिशय दिर्घ काळानंतर लाभलेले पोलीस निरीक्षक साहेब यांची ही धडाकेबाज कार्यवाही आहे.

जनतेतून या कार्यवाही निमित्त साहेबांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे तसेच तालुक्यातील सर्व गुन्हेगारांना मोठा धाक निर्माण झाला आहे असे चांगले काम करणारे अधिकारी राहुरी तालुक्याला लाभले आहेत प्रथम असे वाटते की राहुरी तालुक्यातील गुन्हेगारीचा नाश होईल.