कै वस्ताद गंगाधर शेजुळ प्रतिष्ठाण संचालित अनंत स्पोर्टस
,, अनंत स्पोर्टस,,
प्रशिक्षक पैलवान गणेश शेजूळ तिसऱ्या पिढीतील नामांकित पैलवान ,
नेताजी सुभाष नॅशनल institute of स्पोर्टस ची NIS ही डिग्री ,
B.A., M.A., B.P.Ed., M.P. Ed., NIS
स्वतः हे नोकरी सोडून खेड्यातील मुलां मुलींचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र चॅम्पियन , नॅशनल ,ऑलिंपिक, अशा स्पर्धात्मक खेळात चॅम्पियन बनविण्यासाठी
अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच
मु.पो.उंबरे ता.राहुरी .जि.अहमदंगर येथे संकुल उभारले आहे.
मुलां, मुलींची राहण्याची व्यवस्था,व जवळ पास , मराठी, इंग्लिश स्कूल, हायस्कूल,काॅलेज
आहेत,त्यामुळे शिक्षणाची उत्तम सोय.. उंबरे परीसर,आस,पास गावातील मुलं मुली दररोज ये,जा
करु शकतात,
क्लास फी महिना ७००रुपये, एका session साठी
वेळ सकाळी ५ते७AM
(कुस्ती ,कबड्डी, ऑथलटीक्स अवश्य)
वेळ संध्याकाळ ५ते ७pm
कबड्डी व कुस्ती
वेळ संध्याकाळ ७ते ९pm
, कुस्ती,(ग्रिको रोमन,फ्रि स्टाईल, भारतीय कुस्ती) ऑलिंपिक खेळ
सध्या पैलवान गणेश शेजूळ स्वतः यांनी कुस्ती कबड्डी मॅट खरेदी केली आहे,
उंबरे ग्रामस्थ सर्वांना मनःपूर्वक नमस्कार सुझाव म्हणून आपणास आग्रह , कुस्ती कबड्डी ऑथलटीक्स साठी जागा व आर्थिक मदत मिळावी.. ,यातून पुढे गावाचं नाव देशपातळीवर झळकेल, बाहेरील खेळाडू पासून गावातील रहिवाशांसाठी अन्य व्यवसाय उपलब्ध होतील ..... फायदा,
शरिर संपत्ती,
महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, ऑलिंपिक चॅम्पियन बनविण्यासाठी प्रशिक्षक पैलवान गणेश अशोक शेजूळ यांना सहकार्य ,व खेळाडू ना मार्गदर्शन
म्हणून निशूल्क सेवा म्हणून
वस्ताद पैलवान गायकवाड रामदास भाऊराव (EX /ASI केंद्रीय शसस्त्र पोलिस दल, शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ)
*खेळाडूंसाठी अटी व नियम* खेळाडू वय १० वर्ष पूर्ण असावं,
वस्ताद गायकवाड, कुस्ती वय १६ ते ३५ पर्यंत खेळाडू,
नियम.१) कष्ट २) शिस्त,३) खुराक ४) व्यायाम महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, ऑलिंपिक खेळात चॅम्पियन साठी ८ तास सरावात ..
पाण्यात पोहने, हातात वजन घेऊन धांवने, रसा चढने,माती तोडण,लढत(माती,मॅट )
.पि.टी.,सपाट्या,जोर, बैठक,
अन्य एक्सरसाईज,
डावपेच, सामन्यात असणारे डाव,
आखाडा तील डाव,पांईन्ट,
येथे घरच्या माणसास फसवणूक होणार नाही?
१) असली कुस्ती ,मंत्र, कष्ट शिस्त
२)नकली कुस्ती , स्वतः हा घरातील , आखाडा, सर्वांना फसवणूक (घरच्या कामाला कंटाळा,आराम करणे,)
३) फसली कुस्ती,. जत्रा आल्यावर तयारी अन्य उद्योग, करून घरच्या माणसास अडचणींत टाकणं
*टीप*
लंगूट उंबरे येथे बाबू व त्रिंबक टेलर कडे शिवून मिळतील
,जांग,कास्टूम, कबड्डी कॉस्च्युम ऑथलटीक्स साठी बूट, टि शर्ट, स्पोर्टस पंन्ट, अन्य किट
पै.गणेश शेजूळ आपल्या मागणी प्रमाणे उपलब्ध करून देतील, यासाठी वेगळा चार्ज भरावा लागेल... ,
प्रशिक्षण हे शेजूळ यांचं आहे,
दिलेला वेळ
सकाळ, संध्याकाळ शेजूळ यांचा आहे,
८तास व्यायाम हा फक्त कुस्ती , महाराष्ट्र केसरी हिंदकेसरी ऑलिंपिक, चॅम्पियन खेळाडू
साठी वस्ताद पै. गायकवाड रामदास भाऊराव यांचा
*पैलवान ना सल्ला, मार्गदर्शन,मंत्र कष्ट शिस्त,*
हभप.ब.भू.वै.रघूनाथ महाराज उंबरेकर निवासी वृध्देश्र्वर क्षेत्र
पैलवान नगरी म्हणून ओळखले जायचे,कोराणा मुळ, अडचणी .आल्या व सर्व कालबाह्य होत चालले.
..
आता *प्रशिक्षक पैलवान गणेश अशोक शेजूळ* NIS अधिकृत कुस्ती पंच अहमदनगर जिल्हा तालीम संघ,
नॅशनल कुस्ती कोच,
अधिकृत कबड्डी प़ंच , औरंगाबाद व हिंगोली जिल्हा.
उंबरे गावात प्रथमच सुविधा उपलब्ध करून दिली आहे..
तसेच ते उंबरे गावातील भूमीपूत्र,
*वस्ताद पैलवान गायकवाड रामदास भाऊराव*,३३ वर्ष सेवा पूर्ण(EX/ASI केंद्रीय सशस्त्र पोलीस दल शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ)
नग्याबाबा तालीम उंबरे
ग्रामस्थ व जिल्हा तालीम संघ राहुरी तालुका अध्यक्ष व डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना राहुरी चे माजी संचालक सुनीलभाऊ (सुनील दत्तात्रय अडसुरे) यांना व पैलवान
सर्वांच्या सहकार्याने कुस्ती मल्लविद्या विकासाची प्रयत्न करत आहोत .
सर्व खेळाडू मध्ये भेदभाव जातं, धर्म न धरता घरोघरी खेळाडू
तयार करू ,
प्रशिक्षक पैलवान गणेश शेजूळ
यांची फी महिना ७००रुपये फार कमी आहे, नोकरी सोडून, फक्त खेळाडू ना ऑलिंपिक चॅम्पियन बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्नरत. .... ,