तीस वर्ष युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागेवर मृत्यू
अज्ञात वाहनाचा धडकेत तीस वर्षाच्या युवकाचा मृत्यू
मिळालेल्या माहिती नुसार मुकुंदा मच्छिंद्र व्यवहारे मित्र हे कोल्हार येथुन टू व्हीलर वर येत असतान त्यांच्या टू व्हीलर ला आज्ञापन आहे धडक दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा जागेवरच मृत्यू झाला त्यांच्या मित्राला कुठल्याही प्रकारची दुःखापत झाली नाही मयत मुकुंद मच्छिंद्र व्यवहारे याना तातडीने ॲम्बुलन्स चालक नवगिरे यांनी मदत केली दुर्दैवाने त्यांचा अंत झाला
हा अपघात 5/04/ 2026 रोजी रात्रीच्या वेळेला नऊ ते साडेनऊ दरम्यान हा अपघात झाला
कोल्हार वरून खडांबे येथे येत असताना हा अपघात झाला मुकुंदा व्यवहारी यांच्या परिवारामध्ये आई व एक बहीण विवाहित असा परिवार आहे मुकुंद व्यवहारे हे एकुलता एक होते त्यामुळे संपूर्ण खडांबे परिसर येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे









