बेलापूर येथील भूमिपुत्र स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांची मथुरेच्या श्रीकृष्ण मंदिर समितीच्या विश्वस्त पदी नियुक्ती करण्यात आली.

बेलापूर येथील भूमिपुत्र स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांची मथुरेच्या  श्रीकृष्ण मंदिर समितीच्या  विश्वस्त पदी नियुक्ती करण्यात आली.

प्रतिनिधी :- संभाजी शिंदे खेडले परमानंद

श्रीरामपूर तालुक्यासाठी त्याचप्रमाणे नगर जिल्हा नगर जिल्हा च

नाही तर संपूर्ण महाराष्ट्र साठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

       राम जन्मभूमी आयोध्या येथे सुरू असलेल्या राम मंदिर

समितीच्या खजिनदारपदी केंद्र सरकारने नेमलेल्या व विराजमान

असलेल्या गोविंद देव गिरी जी महाराज यांची त्यांचे दैदिप्यमान

कर्तबगारी पाहून.

             भगवान श्रीकृष्णांच्या मथुरा नगरीतील श्रीकृष्ण

जन्मभूमी मंदिर समितीच्या विश्वस्त पदी नियुक्ती झाली

.

              दिव्य बुद्धिमत्ता,कुशल नेतृत्व,अर्थतज्ञ,शास्त्र पारंगत

असे सर्व गुण संपन्न  गोविंददेव गिरीजी महाराज  यांची नियुक्ती

सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.

              त्याबद्दल सर्व संत महंत व पंचक्रोशीतील भाविक

भक्तांना मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.