प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय राहुरी राजयोग भवन येथे आजादीका अम्रुत महोत्सव से स्वर्णीम भारत कि और कार्यक्रम दिप प्रज्वलित करून संपन्न झाला.
प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय राहुरी राजयोग भवन येथे ( राजयोगीनि बीके.नंदा.राहुरी सेन्टर. संचालक.बीके.मोनिका. वाबोरी सेन्टर. संचालक बीके.सुनिता.बीके.खुशि.बीके. महेशभाऊ. आणी सर्व ब्रम्हाकुमारी बहीण भाऊ यांच्या वतिने ७५ वा आझादी चा अम्रुत महोत्सव झेंन्डा वन्दन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये प्रमुख पाहुणे.राहुरी चे पोलिस निरिक्षक श्री प्रताप दराडे. स्नेह सदन चर्च चे धर्मगुरू फादर आनिल चक्रनारायण. जिल्हा परीषद सदस्य धनंजय गाडे. सागर तनपुरे केशरबाई पत संस्थाचे संस्थापक. सौरक्षक वीर सन्मान मुर्ती LT. आदीनाथ. के.तनपुरे .सुभाष पांडुरंग भोंगळ माजी सैनिक. प्रमोद बाळासाहेब तनपुरे. वर्तमान हवालदार सायकीलिंग अॅड ट्रेकिंग ग्रुप अध्यक्ष अरुण ताकटे. या सर्वांचा सत्कार करुण कार्यक्रम अगदी शांततेत पार पाडण्यात आला
महाशिवरात्रि च्या निमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला व यानंतर सर्वांनी फराळाचे केले नंतर कार्यक्रमाचा निरोप घेण्यात आला