राहुरी तालुक्यातील 12 लोकांना 20/04/2026 चे सकाळी 10/00 पासून ते 23/04/2026 चे सकाळी 08/00 वाजे पर्यंत राहुरी तालुका महसूल हद्दीत प्रवेश बंदी आदेश

राहुरी तालुक्यातील 12 लोकांना 20/04/2026 चे सकाळी 10/00 पासून ते 23/04/2026 चे सकाळी 08/00 वाजे पर्यंत राहुरी तालुका महसूल हद्दीत प्रवेश बंदी आदेश

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील निवडणूक काळात राहुरी तालुक्यात प्रवेश बंदी* 

निवडूनिकेच्या कालावधी मध्ये सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था यात बाधा निर्माण होऊ नये. त्या अनुषंगाने निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचार संहितेचे उल्लंघण न होण्यासाठी, मतदारांनी भयामुक्त मतदान करण्यासाठी राहुरी तालुक्यातील खालील 12 इसमाना 

1)सोमनाथ रामदास गायकवाड रा. कुरणवाडी 

2)गौरव राजेंद्र बाचकर रा. नवीन गावठाण बारागाव नांदूर 

3)गोरख अशोक बर्डे रा राहुरी खुर्द 

4)महेश भाऊसाहेब मंचरे रा. गोटुंबे आखाडा 

5)संदीप दि

लीप चेंडवाल रा. गुंजाळे 

6)राहुल उर्फ पप्या गंगाधर कल्हापुरे रा. देशवंडी 

7)पप्पू गुलाब बर्डे रा. एकलव्य वसाहत राहुरी 

8)करण भारत माळी रा. एकलव्य वसाहत राहुरी 

9)राकेश संजय माळी रा. एकलव्य वसाहत राहुरी 

10)अप्पासाहेब केशव वाडेकर रा. वरशिंदे 

11)स्वप्नील रमेश बोरुडे रा. राहुरी फॅक्टॅरी 

12)आबासाहेब बाबासाहेब वरखेडे रा. राहुरी फॅक्टरी यांना 

20/04/2026 चे सकाळी 10/00 पासून ते 23/04/2026 चे सकाळी 08/00 वाजे पर्यंत राहुरी तालुका महसूल हद्दीत प्रवेश बंदी आदेश मा.विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे यांनी काढले आहेत

 राहुरी तालुका प्रतिनिधी डॉ देवेंद्र शिंदे