15 ऑगस्ट दिनानिमित्त कार्यक्रम

विवेकानंद मेडिकल कॉलेज गणेश चौक अहमदनगर. प्रिन्सिपल डॉक्टर अहिरे सर. प्रमुख पाहुणे म्हणून अनिल गायकवाड सर 15 ऑगस्ट २०२३ झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अनिल गायकवाड सर हे उपस्थित होते झेंडावंदनाचा कार्यक्रम त्यांच्या वतीने पार पाडला यावेळेस प्रिन्सिपल डॉक्टर अहिरे सर व निखिल गरडे प्रसाद पारे सोहेल खान मुसाफ अतिशय श्याम कोमल वाघ गीतांजली सोमनाथ इंगो सागर झाडे इत्यादी उपस्थित होते????????