नगर तालुक्यातील खडकी,आडगाव, शिंगवे नाईक,निंबळक,येथील विविध विकास कामांचा शुभारंभ मा.मंत्री कर्डीले व खासदार सुजय विखे यांच्या हस्ते.
नगर तालुक्यातील मौजे खडकी, आगडगाव, शिंगवे नाईक, निंबाळक येथील विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील व जिल्हा बँकेचे चेरअमन श्री शिवाजी कर्डीले यांच्या उपस्थित संपन्न झाले.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री दिलीप भालसिंग ,बाजारसमिती चे चेअरमन श्री भाऊसाहेब बोठे ,तालुकाअध्यक्ष श्री दिपक कार्ले,श्री रभाजी सुळ, श्री रवींद्र कडूस, सरपंच श्री शरद बोठे, श्री अभिलाश घिगे , श्री सुरेश सुंबे, श्री दादासाहेब दरेकर, श्री दादासाहेब बोठे, श्री संतोष मस्के, श्री संजय गिरवले , श्री मधुकर मगर,श्री रेवण चोभे,श्री शरद कोदळे, श्री महेश कोदळे , ट्रस्टचे अध्यक्ष बलभीम कराळे, सरपंच परमेश्वर पालवे पाटील श्री दादासाहेब बोठे, श्री संतोष मस्के, श्री संजय गिरवले , श्री मधुकर मगर,श्री रेवण चोभे,श्री शरद कोदळे, श्री महेश कोदळे ,श्री प्रशांत गहिले, श्री राजेंद्र कोतकर, श्री छबुराव कांडेकर, श्री संतोष कुलट, श्री अंबादास शेळके आदि ग्रामस्थ उपस्थित होते.