प्रिंपी येथे सालाबादप्रमाणे भैरवनाथ ट्रेडिंग कंपनीच्या कापूस खरेदी केंद्राला सुरुवात.

प्रिंपी येथे सालाबादप्रमाणे भैरवनाथ ट्रेडिंग कंपनीच्या कापूस खरेदी केंद्राला सुरुवात.

प्रतिनिधी खेडले परमानंद //

गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्याचा विश्वास संपादन करून शेतकऱ्यांना योग्य भाव देणाऱ्या भैरवनाथ ट्रेडिंग कंपनीच्या कापूस खरेदी केंद्राला वळण पिंपि या ठिकाणी सुरुवात झालेली आहे.

            कापूस खरेदी केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील अनेक शेतकरी उपस्थित होते. सात हजार नऊशे नव्यानो रुपायांची महर्तु खरेदी खावेळी करण्यात आली.

       शेवगाव येथील व्यापारी राजेंद्र झिरपे हे या कापूस खरेदी

खरेदी केंद्राचे संचालक आहेत .गेल्या पाच वर्षापासून ते युवराज पवार यांच्या दूध संकलन केंद्र शेजारी कापसाचे खरेदी करतात.