म .गांधी माध्यमिक विद्यालय व जि .प .प्रा शाळेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली शिवभारत कार कवी परमानंद यांच्या शिवकालीन मठात शिवजयंती साजरी.
खेडले परमानंद प्रतिनिधी//
खेडले परमानंद येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी,
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यावर्षीही शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय शिरगाव खेडले परमानंद व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद व सर्व धर्मीय बांधवांच्या वतीने सकाळी छत्रपतींच्या प्रतिमेची सनई चौघडे च्या तालात बाल मावळ्यांच्या भगव्या वेशभूषा व शिक्षक ग्रामस्थ यांच्या सहभागाने मिरवणूक सोहळा महात्मा गांधी विद्यालय या ठिकाणाहून सुरुवात करण्यात आली खेडले परमानंद गावातून ग्रामप्रदक्षिणा करीत शिवभारत कारकवी परमानंद यांच्या ऐतिहासिक मठात कवी परमानंद व छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजा आरती करण्यात आली.
महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब सोनवणे सर शिक्षक गडाख सर,लांघे सर,कानडे सर,बेल्हेकर सर ,जाधव सर ,कदम सर ,जाधव मॅडम ,गवळी मॅडम ,शिक्षकेतर कर्मचारी होन मामा ,माऊली मामा,
त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद येथील शिक्षक निमसे सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज कवी परमानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तदनंतर जि प प्राथमिक शाळा खेडले परमानंद शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले यावेळी शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी अशा त्रिवेणी संगमात शिवजन्मोत्सव सोहळा खेडले परमानंद येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शिवचरित्रावर आधारित व्याख्यान संतोष निमसे यांनी सादर केले,त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित आपली भाषण सादर केली.
यावेळी मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर,आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आघाव, तलाठी नवाळे भाऊ साहेब , भाऊसाहेब शिंदे , रवी केदारी , सिताराम बनकर , मच्छू कानाडे , बंडू वैरागर , दत्तु गांगवे , पोपट नाना राजाळे , भानुदास शिंदे , डॉ गुरसाळ , जालिंदर कानाडे , गणपत गोंसावी , केदारी मेजर फकिर मोहमद भाई संदिप बर्डे , प्रविन एडके , दत्ता कुलकर्णी खेडले परमानंद तंटामुक्ती अध्यक्ष गुलाब नबी शेख,ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब मोकाशी ,दादासाहेब रोठे ,मोहम्मद भाई इनामदार,,दगू बाबा हवालदार,नानासाहेब केदारी,दादासाहेब तूवर ,राजाबापू शिंदे,राधु माळी ,खेडले परमानंद ग्रामपंचायत चे उपसरपंच जावेद इनामदार,सदस्य रमेश ,संदीप केदारी, बनकर,रवी बर्डे,युवक वर्गा मध्ये भाऊसाहेब राजळे नय्युम इनामदार , , आल्लु भाई इनामदार , कृष्णा राऊत ,प्रल्हाद आंबीलवादे , अशोक शिंदे,सूर्यकांत केदारी, चांगदेव गोसावी ,माऊली तुवर , संजय दुशिंग , रोहिदास बर्डे ,संभाजी बर्डे,रमेश राजळे,शरद जाधव,कुंडलिक बर्डे,विठ्ठल बर्डे,नितीन मोकाशी,गणेश शिंदे,निलेश शिंदे,दत्तात्रय भुजबळ , राहुल भुजबळ , अशोक शिंदे , ठेकेदार,अमर गोसावी,अजित इनामदार ,पापा भाई इनामदार,संभाजी शिंदे व
त्याचप्रमाणे करजगाव केंद्रप्रमुख श्रीमती जयश्री गोसावी , प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका सविता आव्हाड मॅडम ,सविता दरंदले/ निमसे , तबसुम मॅडम मिराबाई शिंदे , विमल राजळे, रंजना राजाळे , स्वार्थाबाई केदारी ,हिराबाई शिंदे,पुनम बर्डे ,अर्चना शिंदे , सुनिता हिंगे,तसेच गावातील अनेक महिला भगिनी व ग्रामस्थ ,पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
आभार प्रदर्शन नय्युम इनामदार यांनी केले.