*नगर मनमाड रस्त्यावरती आज पुन्हा अपघात होऊन एकाचा मृत्यू*

*नगर मनमाड रस्त्यावरती आज पुन्हा अपघात होऊन एकाचा मृत्यू*

 12 09 2025 समजलेले माहिती अशी शशिकांत दुधाडे हे त्यांच्या नातवाला सावित्रीबाई फुले विद्यालयांमध्ये आपल्या नातवाला शाळेत सोडून पुन्हा घरी परतत असताना सकाळी साडेसात वाजता डिग्रस फाट्यावरती एकेरी वाहतूक असल्याकारणाने मोठ्या गाडीचा धक्का लागून शशिकांत दुधाडे रस्त्यावर डोक्यावर ती पडले आणि जागेवरच गतप्राण झाले अशी दुर्दैवी घटना घडली आणि राहुल शहरातील संकेत दुधाडे हे त्यांचे चिरंजीव आहे अशी माहिती समजताच संकेत दुधाडे व त्यांचे सर्व मित्र परिवार यांना खबर मिळतच सर्व त्या ठिकाणी हजर होऊन दवाखान्यात नेले परंतु ते दवाखान्यात नाही परंतु गतप्राण झाली याचा तीव्र निषेध म्हणून राहुरी शहरातील सर्व युवक व युवकांचे मार्गदर्शक माननीय नामदार प्राजक्ता दादा तनपुरेयांच्या मार्गदर्शनाखाली खंडोबा मंदिर समोर नगर मनमाड रस्ता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामध्ये डीवायएसपी अहिल्यानगर व राहुरी तालुका पोलीस निरीक्षक ठेंगे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि ज्या ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले आहे व कामात हलगर्जीपणा केला आहे त्या ठेकेदा विरुद्ध रजिस्टर करावा आणि त्याच्यावर कारवाई करावी या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन कार्यवाही करावी आणि रस्त्यावरून ही जी जड वाहतूक आहे जड व अचूक पर्यायी मार्गाने वळवावी अशी लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले ही जड वाहने पर्याय मार्ग रस्ता दुरुस्त होईपर्यंत दोन महिन्याच्या कालावधीसाठी बाह्य मार्गाने वळवण्यात आली असून यावेळी शहरातील शेकडो तरुण रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले हा प्रश्न गंभीर बनला असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे असे प्राजक्ता दादा व तरुणांच्या वतीने निवेदन देण्यात आले