*अहिल्यानगर जिल्ह्यात नाव लौकीक असलेल्या राहुरी तालुक्यातील मौजे डिग्रस ग्रामपंचायत कार्यालय येथे ७६ वा संविधान दिन साजरी.*

*अहिल्यानगर जिल्ह्यात नाव लौकीक असलेल्या राहुरी तालुक्यातील मौजे डिग्रस ग्रामपंचायत कार्यालय येथे ७६ वा संविधान दिन साजरी.*

आहिल्यानगर जिल्हा भरच नाही तर म.फु.कृ.विद्यापीठाला ग्रामपंचायत कार्यालय हे डिग्रस आहे या डिग्रस ग्रामपंचायत कार्यालय येथे महामानव, भारतीय राज्यघटणेचे शिल्पकार, संविधान जनक,विश्वरत्न,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान ज्या संविधानावर भारत देशच नाही तर जगातील ९९ % देश या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुमारे दोन वर्ष आकरा महिने आठरा दिवस हे भारतिय संविधान लिहिण्याकारीता दिले

हा ७६ वा संविधान दिन साजरी करण्यात आला यावेळी डिग्रस ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत अधिकारी महेशजी जंगम,उपसरपंच रावसाहेब पवार, ग्राम महसूल अधिकारी विकासजी शिंदे,रावसो.लिपिक बापूसाहेब गिरगुणे,पत्रकार सचिन पवार, मोहनजी काळे,सदस्य आनिल शिंदे, बापूसाहेब जाधव,युवराज पवार, कर्मचारी शरद पवार,सुदाम जाधव, सविता जगधने,बाबासाहेब पवार, मनोज गावडे,अजय गावडे,यांसह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी संविधान प्रतिचे वाचन करून शपथ घेण्यात आली.