राहुरी खुर्द येथील दत्तवसाहत येथे श्री दत्त जयंती निमित्त अभिषेक आणि प्रवचन काल्याचे किर्तन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
राहुरी ता प्रतिनिधी डॉ देवेंद्र शिंदे
राहुरी खुर्द येथे दत्त वसाहत येथील दत्त मंदिरामध्ये श्री दत्त जयंती निमित्त प्रवचन व कालचे कीर्तन हभप शिंदे महाराज करणार आहे त्यानंतर महाप्रसादाचे हे नियोजन केले आहे या सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री दत्त मंडळ आणि वसाहत मधील रहिवासी राहुरी खुर्द येथील येथील ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजन करण्यात आले असून तरी सर्व भाविक भक्तांनी या काल्याच्या कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती महाप्रसादाची वेळ दु १ ते ४ अशी राहील
मंदिरामध्ये महापूजा व अभिषेक श्रीअशोक पाटील साहेब यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली त्यावेळी टिपलेले काही क्षण राहुरी शहरांमध्ये सर्वत दत्त जयंती अगदी उत्साहात / थाटामाटात साजरी करण्यात आली मंदिरावर विद्युत रोशनी आणि इतर सजावट करण्यात आली होती









