ता.राहुरीतील आझाद चौक बुरुडगल्ली याठीकाणी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ' भगवान महावीर 'महात्मा ज्योतीबा फुले.यांची सांयुक्तीक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली '

दिनांक 16 एप्रिल रोजी राहुरी शहरातील आझाद चौक बुरुड गल्ली या ठिकाणी महामानव प्रतिष्ठान या ग्रुपच्या वतीने भारतातील समस्त मानव जातीला अहिंसेचा मार्गा देणारे भगवान महावीर व समस्त श्री शिक्षणाचे कैवारी राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वभुषण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर भीमराव आंबेडकर या महामानवाच्या संयुक्त जयंती उत्सव सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे संयोजक महामानव प्रतिष्ठानचे बाल अध्यक्ष आयुष्यमान पृथ्वीराज बाबासाहेब साठे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम आयोजित संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभलेले राहुरी तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी माननीय तहसीलदार साहेब व राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप जी दराडे साहेब व रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष राजूभाऊ आढाव ज्येष्ठ पत्रकार आर आर जाधव साहेब व सर्व मंथन या वृत्तपत्राचे संपादक अनिल जी कोळसे साहेब व व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथालयाची संस्थापक अध्यक्ष सुरेश जी वाकचौरे साहेब व ग्रंथालयाची उपाध्यक्ष रवींद्र जगधने साहेब वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे सचिव बाबासाहेब भगवान साठे व जिल्हा संघटक निलेश जगतनी राहुरी शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे सुनील जगधने शरद पाटोळे सुतार समाज संघटनेचे शिवाजी शिरसाट बुरुड समाज संघटनेचे सुखदेव सूर्यवंशी दिलीपराव सूर्यवंशी रमेश राव चव्हाण मग बु ल भाई इनामदार अजीज इनामदार अहमदनगर या ठिकाणाहून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले थोर विचारवंत उत्तमराव जी दादाराव साठे या सर्व मान्यवराच्या हस्ते या महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आलेल्या मान्यवरांचे सत्कार महामानव ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ शाल देऊन अभिनंदन केले व माननीय तहसीलदार पोलीस निरीक्षक व सर्व पदाधिकारी यांनी आपल्या मनोगत व्यक्त केली व जमलेल्या सर्व माता भगिनी सर्व विद्यार्थी बालमित्र व नागरिकांना शुभेच्छा देत महामानवांच्या विचारांनी हा देश बुद्धिमान व शक्तिशाली व एक संघ घडवूया असे विचार सर्व मान्यवरांनी सांगुनी महामानव प्रतिष्ठान या ग्रुपला या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना बाल मित्रांना महामानव प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्यानंतर सर्व आलेल्या बालमित्र विद्यार्थी महिला मंडळ व नागरिकांना छोटासा भोजनाचा कार्यक्रम पार पडला महामानव प्रतिष्ठानचे सर्व बाल कार्यकर्ते या कार्यक्रमात कमालीचे झ ट ता ने दिसले या कार्यक्रमाला सर्व बाल मित्र उपस्थित होते युवराज बाबासाहेब साठे आदित्य अमर विधाटे कार्तिक चव्हाण सिद्धार्थ चव्हाण गणेश पोपळघट आर्यन वाघ स्वराज वाघ श्रेयश शिरसाट साई शिरसाट समर्थ लेकुळे रुद्रांश विधाटे साई मोरे ओम सौंदर मल रुद्र सौंदर मल राजवीर शिरसाट सार्थक लेकुळे कृष्णा मोरे वैभव सरोदे बंटी सरोदे प्रथमेश गुलदगड प्रथमेश दळे सुदर्शन पोपळघट पेरणा थोरात वेदिका काशीद राजनंदनी विधाटे आयुष्य सय्यद साक्षी पोपळघट वैष्णवी पोपळघट अंजली पोपळघट स्वराली पोपळघट शुभांगी पोपळघट दीपिका पोपळघट श्रावणी पोपळघट चैत्राली चव्हाण खुशी चव्हाण प्रज्ञा चव्हाण आराध्या चव्हाण आरो सोलंकी दुर्गा डफळ साक्षी वृषाली काशीद रोहित काशीद चैत्राली काशीद रूपाली काशीद उमेरा इनामदार या सर्व महामानव प्रतिष्ठानचे बाल कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यात या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले व आलेल्या सर्व मान्यवरांची व नागरिकांची व या सर्वांचे आभार व हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन महामानव प्रतिष्ठानचे संस्थापक पृथ्वीराज बाबासाहेब साठे यांनी आभार व्यक्त केले व कार्यक्रम संपला असे घोषित केले व सर्वांना मानाचा जय शिवराय जय ज्योती जय भीम जय अण्णाभाऊ साठे जय लहुजी अशी घोषवाक्य देऊन सर्व ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला