नगर मनमाड महामार्गावरती पुन्हा एकदा विचित्र दोन अपघात

नगर मनमाड महामार्गावरती पुन्हा एकदा विचित्र दोन अपघात

राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे

मिळालेल्या माहितीनुसार नगर मनमाड महामार्गावरती शिंगणापूर फाट्यावरती चौकामध्ये ऊसाने भरलेला ट्रेलर पलटी झाला पलटी होऊन सुदैवाने कुठल्या प्रकारची जीवितानी झाली नाही 

त्याच पुढील भागामध्ये सात लक्ष्मण मंदिरासमोर असणाऱ्या खड्ड्यांमध्ये मालवाहू मोठा ट्रक खड्ड्यामध्ये आदळून त्याचे पाठे मोडले आणि तो रस्त्याच्या मध्येच अडकून बंद पडला येथेही कुठल्या प्रकारची सुदैवाने जीवित हानी झाली नाही ट्रक पलटी होता होता थोडक्यात वाचला नागरिकांमधून रस्त्याच्या कामाबाबतीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून रस्ता लवकरात लवकर चांगला करावा हि विनंती केली जात आहे