नगर मनमाड हा मार्ग वरती अपघातांचे सत्र सुरूच
नगर मनमाड महामार्गावरती अपघातांची मालिका सुरू च
राहुरी ता प्रति डॉ देवेंद्र शिंदे
13/12/2025 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरामध्ये सध्या नगर मनमाड महामार्गावरती परस्तचे अर्धवट स्वरूपाचे काम चालू असून वाहतूक ही एकेरी पद्धतीची चालू आहे आणि ज्या बाजूने वाहतूक चालू आहे त्या बाजूने खड्डेही प्रमाणात खूप आहेत शनिवारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील जुन्या गेट जवळ टाकळी येथील संदीप भोसरी आणि त्यांची पत्नी व सात वर्षाचे बाळ गाडीवरून प्रवास करत असताना टू व्हीलर खड्ड्यामध्ये आदळून ते रस्त्यावरती पडले त्यावेळेला त्यांच्या पत्नीच्या हाताला व डोक्याला गंबर दुखापत झाली सुदैवणे पाठीमागून येणारी वाहतूक नव्हती म्हणून सुदैवाने त्यांचा जीव वाचला कुठल्या प्रकारची जीवित हानी झाली नाही यावेळी प्रवास करणारे
डॉ देवेंद्र शिंदे ( पत्रकार ) आणि अतुल गटकळ व अन्य इतर अनोळखी प्रवासी यांनी भुसारी वेळेला धावून आले मदत केली
आणि त्यांचे मोबाईल वरून त्यांच्या इतर नातेवाईकांना ही खबर दिली आणि त्यांचे नातेवाईक बाभुळगाव येथील वाघमोडे हे घटनास्थळी आले व त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन गेले
नगर मनमाड महामार्गावर प्रवास करणारे प्रवासी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली









