नगरपरिषद मुख्य अधिकारी यांना शाळा संबंधित निवेदन देण्यात आले.

सावनेर

नगरपरिषद मुख्य अधिकारी  यांना शाळा संबंधित निवेदन देण्यात आले.

नगरपरिषद मुख्य अधिकारी  यांना शाळा संबंधित निवेदन देण्यात आले.                                                                        Delhi91 BPS LIVE NEWS NETWORK                    नगपूर:-दिनांक 11/ 5 /2023 रोजी सावनेर नगर परिषद कार्यालय येथे नगरपरिषद मुख्य अधिकारी पडागळे यांना शाळा संबंधित निवेदन देण्यात आले.

निवेदन देते वेळेस नागपूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष संजय टेंभेकर उपस्थित होते .त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष संजयजी राऊत, सावनेर शहर अध्यक्ष गजानन चौधरी सावनेर तालुका महिला अध्यक्ष रूही शेख ,सावनेर तालुका संघटन मंत्री जामुवंत वारकरी, सावनेर तालुका सचिव शुभम बागडे, सावनेर शहर सचिव दिनेश मछले ,सावनेर तालुका उपाध्यक्ष लांबट साहेब सावनेर शहर संघटन मंत्री मदन जीमोरे ,सावनेर शहर उपाध्यक्ष अन्सार भाई शेख, युवा अध्यक्ष कुणाल कोलते, महिला कार्यकर्त्या जोया अली शेख, किसान आघाडी अध्यक्ष केदारनाथ जी भाटी,

आता नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी असल्यामुळे १)पूर्ण शाळेची दुरुस्ती करावी .२) शाळेतील दरवाजे खिडक्या नाहीत ३)स्वच्छालय दार नाही, ४)ग्राउंड वर झाडी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, ५)शाळेकरील मुलांना पिण्याच्या पाणी स्वच्छ फिल्टर लावले ६) शाळेतील अदर -ग्राउंड नालीवर सीमेट पक्के झाकून तरयार नाही, त्यासाठी प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले .जेणेकरून पुढील सत्र सुरू व्हायच्या अगोदर शाळा दुरुस्त होऊन जाईल.

आम आदमी पार्टीचा एकच ध्यास, शिक्षण सुधरे और सुधरे स्वास्थ.