पोलीस पाटीलच्या मागन्या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली.
नागपूर
पोलीस पाटीलच्या मागन्या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. BPS LIVE NEWS NETWORK नागपूर:-उपमुख्यमंत्री ना देवेन्द्र फडणवीस साहेब यांचे सोबत चर्चा --नागपुर(देवगीरी)---म रा गांव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्यकार्याध्यक्ष भृंगराज परसुरामकर, नागपुर विभागीय अध्यक्ष विजय घाडगे, औरंगाबाद विभागीय अध्यक्ष जब्बारभाई पठाण, गढ़चिरौली जिल्हा सचिव मुरारी दहिकर,राज्यसहसचिव गोरखनाथ टेमकर, विनायक खापरे , भृंगराज परसुरामकर राज्यकार्याध्यक्ष पोलीस पाटील संघ महाराष्ट्र यांचे शिष्टमंडळानी
ना देवेन्द्र फडणवीस साहेब यांचे सोबत चर्चा केली त्यामध्ये मानधन वाढ, सेवानिवृत्तीची योजना, अधिनियम दुरुस्ती करन्याचे तत्वतहा मान्य असल्याचे फडणवीस साहेब यांनी सांगीतले। या प्रसंगी बोलतांनी यांनी सेवानिवृत्तीचे वय ६५ करने हा तांत्रिक मुद्दा असुन यावर तातडिने निर्णय होने आवश्यक आहे ही बाब त्यांचे लक्ष्यात आनून दिली त्यावर हा मुद्दा लवकरच निकाली काढु असे
आश्वासन दिले। या प्रसंगी शिष्टमंडळानी पोलीस पाटील अधिवेशन करिता त्यांची तारीख मागीतली असता पुर्वी मी तुम्हाला कार्यक्रम दिलेला होता त्याच प्रमाणे आता सुध्दा तुम्हाला निश्चित पोलीस पाटील अधिवेशना करिता तारीख देतोच अशा शब्द दिला।या प्रसंगी अनेक विषयांवर चर्चा झाली।विशेसकरुन या प्रसंगी ऊपस्थीत आ श्री अभीमन्यु पवार साहेब यांनी सुध्दा सहकार्य केले।श्री पवार साहेब यांनीच आपनाला २० फरवरी २०१६ चा कार्यक्रम दिलेला होता।चर्चेचा समारोप करतांनी देवेन्द्र फडणवीस साहेब म्हनाले तो पर्यंत आपन संपर्कात राहा मागन्याबाबद निश्चित निर्णय होईल।एकंदरीत सर्व चर्चा सकारात्मक व सौहार्दपूर्ण वातावरणात संपन्न झाली। धन्यवाद। आपला।