*सोलापूर जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक (SP) साहिबा मा. तेजस्विनी सातपुते मॅडम यांचा पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शीच्या वतीने सत्कार करण्यात आला.*
बि पि एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज सोलापूर
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी)
बार्शी. (ता.बार्शी) दि.21-05-2022 रोजी सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक( SP) साहिबा मा.तेजस्विनी सातपुते मॅडम यांचा पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी टीमच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांना पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी चे पुस्तक अहवाल देण्यात आले. त्यावेळी मा. सातपूते मॅडम त्यांच्यासोबत पोलीस जाणिव सेवा संघा विषयी चर्चा करण्यात आली.
मा.सातपूते मॅडम यांनी पोलीस सेवा संघ बार्शी टीमचे कौतुक केले. ते म्हणाले की आपली टीम अतिशय चांगली आहे असेच आपण कार्य करत रहा अशा शब्दात त्यांनी बार्शी टीमला शुभेच्छा दिल्या. त्यावेळी बार्शी तालुक्याचे DYSP श्री नालकूल साहेब, PI रामदास शेळके साहेब, PSI प्रवीण शिरसाट साहेब,पोलीस माने साहेब, गुळमे साहेब, इंगोले साहेब, अलाट साहेब, डबडे साहेब व अन्य पोलिस बांधव उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला उपस्थित पोलीस जाणीव सेवा संघाचे बार्शी तालुका विभाग प्रमुख- श्री उमेश आणेराव, उपविभाग प्रमुख- समाधान विधाते, मार्गदर्शक- भगवान लोकरे, बार्शी तालुका संपर्कप्रमुख- सम्मेद तरटे, खंबीर साथ- चेतन चव्हाण, तालुका महिला संपर्क प्रमुख- सौ. रूपालीताई विधाते, तालुका संपर्कप्रमुख- अमृताताई आणेराव, तालुका अध्यक्ष- सुप्रियाताई काशीद, महिला कार्याध्यक्ष- मीनाक्षीताई कानडे, तालुका महिला संघटक- रेणुकाताई जाधव, तालुका कार्याध्यक्ष- संतो
ष दराडे, तालुका सचिव- राजगोपाल मालू, संघटक- रामलिंग बुके, सदस्य- रमेश कानडे, बार्शी शहर संपर्क प्रमुख- मनीषाताई लोकरे, उप संपर्कप्रमुख- राजश्री कदम मॅडम, बार्शी शहर अध्यक्ष- अभिजीत माळी, कार्याध्यक्ष- रमेश डोंगरे, बार्शी मार्गदर्शक- विजय माळी.
बळेवाडी महिला अध्यक्षा- वर्षाताई तरटे, महिला अध्यक्ष- मनिषाताई साळुंके, उपाध्यक्ष- कौशल्यताई राऊत, सचिव- अर्चनाताई शिंदे, सहसचिव- वैभवीताई माळी, कार्याध्यक्ष- राधाताई घोंगाने, संघटक- पूजाताई सातारकर, भाग्यश्रीताई बोंडवे, सदस्य- सुनीताताई मस्के, सारिकाताई आनेराव, दुर्गाताई लोहार, राधाताई यमगर, शिवकन्याताई कोरे, सदस्य- अभिषेक लाला, विष्णू माने, दत्ता माने, अवधूत वायचळ, अमर खराडे, तानाजी शिरसाठ, समाधान रोडे, गणेश सातारकर, अतिष अनेराव, आप्पासाहेब सगरे, गुरुनाथ मोरे, धिरज सोनवणे, विश्वनाथ पोकळे, प्रकाश गुंड, रणजीत माने, उमेश पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.