श्रीरामपूर (आगाशेनगर ) येथील डि पाॅल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये "आजी आजोबा दिवस" साजरा....

श्रीरामपूर (आगाशेनगर ) येथील डि पाॅल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये "आजी आजोबा दिवस" साजरा....

श्रीरामपूर :-़आज दि. २२/०७/२०२३ रोजी आगाशेनगर येथील डि पाॅल   इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये "आजी आजोबा दिवस"  साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी शाळेचे  प्रिन्सिपल रेव्ह.फा. सिजो मंडलम. मॅनेजर रेव्ह. फादर थॉमसन,  व्हॉइस प्रिन्सिपल सिस्टर दीप्ती तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्मानित डाॅ. पुंजा मोरे तसेच  श्री. बाळासाहेब खिलारी,  शिक्षक वृंद श्री. आशिष अमोलिक सर श्री. अशोक  पवार सर, सोनम वर्धवा मॅडम, हेमा  कोहली मॅडम. स्मिता कांबळे मॅडम, श्री. नारायण झांबरे, श्री. संदीप जाधव श्री. ऋषी नवले सर व शाळेतील सर्व शिक्षक वृंद व सर्व कर्मचारी वृंद, विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी उपस्थित होते. त्यावेळी सन्मानित आदरणीय  आजी-आजोबांचे  शाळेतील विद्यार्थी लेझीम पथकाने स्वागत केले . यावेळी आजी-आजोबांचे शाॅल, गुलाब व डायरी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी गाण्यावर नृत्य सादर करून आजी-आजोबांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी आजी आजोबांच्या संगीत खुर्ची स्पर्धा घेतांना आजी आजोबा व त्यांचे पाल्य खुप आनंदी व उत्साही दिसत होते या प्रकारे "आजी आजोबा दिवस" साजरा करुन डि पाॅल इंग्लिश मेडियम स्कूल पालक व प्रशासकिय मंडळाने यावेळी एक आगळा वेगळा उपक्रम केला........ Delhi9.com bpslive news......रिपोर्टर -  दिपक कदम, श्रीरामपूर