धर्मरक्षक सागरभैय्या बेग यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश.

          राष्ट्रीय श्रीराम संघाचे प्रमुख, कडवट हिंदुत्ववादी म्हणून महाराष्ट्रभर नावलौकीक असलेले श्रीरामपूर येथील धर्मरक्षक सागर भैय्या बेग यांनी, मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थिती मध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, यावेळी असंख्य कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

          हिंदूहदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पाईक होऊन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळात हिंदुत्वासाठी माझा लढा कायम असेल असे सागर भैय्या बेग यांनी सागितले.