कोपरगाव या ठिकाणी रयत बँकेच्या वतीने सवलतीच्या दरात सायकल वितरण योजनेंतर्गत कोपरगाव शाखेतील सभासदांना व विद्यार्थ्यांना सायकल वितरण

कोपरगाव या ठिकाणी रयत बँकेच्या वतीने सवलतीच्या दरात सायकल वितरण योजनेंतर्गत कोपरगाव शाखेतील सभासदांना व विद्यार्थ्यांना सायकल वितरण

कोपरगाव -दि.३१/०७/२०२३,कोपरगाव या ठिकाणी रयत बँकेच्या वतीने सवलतीच्या दरात सायकल वितरण योजनेंतर्गत कोपरगाव शाखेतील सभासदांना व विद्यार्थ्यांना सायकल वितरण

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, कोपरगाव येथे करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ जनरल बॉडी सदस्य श्री पद्माकांतभाऊ कुदळे साहेब, मुख्याध्यापक श्री मन्सुरी साहेब, संचालक श्री दिपक भोये, सभासद प्रतिनिधी श्री पोपटराव बोठे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री.काशिनाथ लव्हाटे, श्री नारायण चौरे सर,श्री.सातव सर,श्री.उमेश पवार सर,श्री दिनेश चव्हाण सर शाखाधिकारी श्री अरविंद सालमुठे ऑफिसर श्री दत्ता निर्मळ, श्री विजय आवारे श्री अनिस पठाण श्री विनायक वेदपाठक हे उपस्थित होते.Delhi91 bpslive news..... Reporter..... Deepak Kadam.. Shrirampur.