मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान तर्फे छत्रपती खासदार संभाजीराजे यांना जाहीर पाठिंबा.

प्रतिनिधी:- आझाद मैदान मुंबई.
मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या मार्फत आज मुंबई आजाद मैदान येथे छत्रपती युवराज संभाजीराजे यांचे चिरंजीव शहाजीराजे भोसले यांना जाहीर पाठींब्याचे
निवेदन देऊन पाठिंबा जाहीर केला. या वेळी मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान चे तुषार चव्हाण, युवराज म्हस्के, संतोष म्हस्के, सोमनाथ काळे, अनिकेत शेळके आदी प्रातिनिधिक स्वरूपात निवेदन देण्यासाठी गेले होते.