कृषी पंपाची वीज तात्काळ चालू करण्यासाठी भाजपा चा नेवासा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा.
प्रतिनिधी :-नेवासा
सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पेटून उठण्याची गरज शेतकऱ्याचे कृषिपंपाची वीज तात्काळ चालू करण्यासाठी नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेवासा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा नेवासा तालुक्यात शेतकऱ्यावर होत असलेल्या अन्याय व दर दोन महिन्याला होणारी सक्तीची वीजबिल वसुली तात्काळ थांबवावी नेवासा तालुक्यातील शेतकरी सध्या हवालदिल झालेला आहे ना उसाला तोड... कांदा गहू हरभरा जनावरांचा चारा व इतर पिके तोंडाशी आलेले असतानी गेल्या तीन ते चार दिवसांपासून तालुक्यातील शेतीचा वीज पुरवठा खंडित केला यामुळे शेतकऱ्याची मोठे नुकसान झालेली आहे व होणार आहे. या डबल लेयर गेंड्याची कातडी असलेले जुलमी तिघाडी सरकार सरकारच्या विरोधात नेवासा येथे सेंटर बँक चौकात सोमवार दिनांक 14 मार्च 2022 रोजी महावितरणच्या वीज कार्यालय वर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने ठिय्या आंदोलन तरी या आंदोलनाला सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती प्रमुख उपस्थिती मा. आमदार बाळासाहेब मुरकुटे मा.जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.विठ्ठलराव लंघे पाटील माजी खासदार श्री.तुकाराम पाटील गडाख जिल्हा संघटन सरचिटणीस श्री नितीन जी दिनकर जिल्हा उपाध्यक्ष श्री सचिन भाऊ देसरडा भाजप तालुकाध्यक्ष श्री.भाऊसाहेब फुलारी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री..प्रताप चिंधे जिल्हा सचिव श्री.अंकुश भाऊ काळे किसान मोर्चा सरचिटणीस श्री माऊली पेचे मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री.शरद जाधव शहराध्यक्ष श्री मनोज भाऊ पारखे प्रदेश संपर्कप्रमुख श्री निरंजन डहाळे* सहकार तालुकाध्यक्ष श्री.तुळशीराम भाऊ काळे अनुसूचित जाती जमाती तालुका उपाध्यक्ष श्री नानासाहेब शेंडे श्री.राजू काका मते शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री.त्र्यंबकराव भदग ले यांच्या उपस्थितीतव सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित होते ठिकाण व वेळ सोमवार 14 मार्च 2022 रोजी ठीक अकरा वाजता ठिकाण नेवासा वीज वितरण कार्यालय