*आमच्या ७/१२आमच्या नावे या पुस्तकात चे प्रकाशन सोहळा नागपूर येथील प्रेस क्लबमध्ये पार पडला *
*"आमचा_ 7/12 आमच्या नावे"* या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नागपूर येथील प्रेस क्लब येेत पार पडला* बी पी.एस न्यूज नेटवर्क दिल्ली नागपूर:-*डॉ. श्रीनिवास खांदेवाले* साहेब यांच्या अभ्यासपूर्ण चिंतन आणी मननातून उतरलेले, विदर्भाच्या समस्यांशी संबंधित अभ्यासपूर्ण लेखाचा संग्रह *"आमचा_ 7/12 आमच्या नावे"* या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नागपूर येथील प्रेस क्लब येथे आज दि :- 1 ऑगस्ट 2022 ला सायंकाळी 4 वाजता,विदर्भाचे नेते *मा. ऍड. वामनराव चटप* यांच्या अध्यक्षतेखाली तसेच *मा. सर्वोच्च न्यायालायचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर* यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मुख्य वक्ते म्हणून देशोन्नती चे संपादक
प्रकाशभाऊ पोहरे, ऍड. सुरेश वानखेडे,माजी पोलीस संचालक मा.प्रबीरकुमार चक्रबर्ती, डॉ.जी. एस. ख्वाजा तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मंचकावर विराआस महिला आघाडी अध्यक्षा रंजनाताई मामर्डे, जय विदर्भ पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अरुणभाऊ केदार, माजी मंत्री डॉ. रमेश गजबे, किसान ब्रिगेड सहसंस्थापक अविनाश काकडे,जय विदर्भ पार्टी महासचिव विष्णुपंत आष्टीकर, जेष्ठ
पत्रकार प्रा. प्रभाकर कोंबत्तुनवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर व आभार प्रदर्शन गुलाबराव धांडे यानी केले. कार्यक्रमाला सुयोग निलदावर, तात्यासाहेब मत्ते, ओमप्रकाश लड्डा,रेखाताई निमजे, सुनीता येरणे, भूषण राऊत,ज्योती खांडेकर, वीणा भोयर, नरेश निमजे, जया चतुरकर, वसंतराव वैद्य, गणेश शर्मा,प्यारूभाई उर्फ नौशाद हुसैन, संतोष खोडे, राजेंद्र सतई, शोभा येवले, संगीता येवले, प्रशांत मुळे, अशोक पटले,विशाल चौधरी, मिथुन माहूरकर, प्रफुल पौनिकर, बसंत चौरसिया, कांचन करंगळे, पंकज साबळे,ऍड. राकेश सिंदेगनसूर, ऍड. विनोद बोन्दाडे, पराग वैरागडे, रवींद्र खोब्रागडे, रवींद्र कुथे,प्रकाश कुंटे, अनिकेत दलाल, अशफाक रहमान, शुभम खांडेकर आदी सह शेकडो कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते