भीमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक माननीय खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्या आदेश.

भीमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक माननीय खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्या आदेश.

श्रीरामपूर:- भिमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक माननीय खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्या आदेशानुसार  महाराष्ट्र प्रदेश साठे सर जिल्हाध्यक्ष संदीप मगर जिल्हा सचिव  अल्ताफ भाई शेख जिल्हा महिला उपाध्यक्ष वि. विजयाताई बारसे श्रीरामपूर महिला शहराध्यक्ष रोहिणी ताई बनसोडे  यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन भीमशक्तीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते तालुकाप्रमुख किशोर अभंग जिल्हा संपर्क अनिल बोधक बेलापूर शहराध्यक्ष समीर पठाण अनिल  माघाडे त्रिभुवन श्रीरामपूर शहराध्यक्ष अंबादास निकाळजे राठोड  अध्यक्ष  तन्वीर शेख अनिल गांगट गांगड जावेद शेख व भीमशक्तीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते